Saif Ali Khan | मी जर ‘हे’ काम केले असते तर नक्कीच करीनाने माझा जीव घेतला असता, सैफ अली खानने केला अत्यंत मोठा खुलासा
सैफ अली खान आणि करीना कपूर हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे कुटुंबासोबत नेहमीच चांगला वेळ घालवताना करीना कपूर ही दिसते. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान आणि करीना कपूर हे विदेशामध्ये धमाल करताना दिसले होते. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
Most Read Stories