सलमानच्या Ex गर्लफ्रेंडला बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचं आहे, पण सेक्स आणि वल्गरमध्ये….

सोमी अलीने गंगूबाई, डियर जिंदगी चित्रपटांच कौतुक केलं. आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, तापसी पन्नू या अभिनेत्री चांगलं काम करतायत. शाहरुख सरांचा अभिमान आहे असं सोमी अली म्हणाली.

| Updated on: Dec 02, 2024 | 3:19 PM
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली 27 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार आहे. ती एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. सोमीच्या मते आता बॉलिवूड चित्रपटातून जास्त अश्लीलता दाखवली जाते. फॅमिली सोबत बसून तुम्ही ते पाहू शकत नाही.

1 / 5
सोमीने फ्री प्रेस जनरलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आजचे चित्रपट Russian Roulette सारखे आहेत. स्वत:ला संपवणं असा या शब्दांचा अर्थ होतो. मी विवेक ओबेरॉयच्या बॉक्समध्ये आहे. मला सुट्ट्यांमध्ये यायला आवडेल. एखादा संदेश असेल, असा चित्रपट करायला मला आवडेल.

2 / 5
राजेश खन्ना यांचा एक जुना चित्रपट आहे, 'बावर्ची'. माझी इच्छा आहे की, कोणातरी शाहरुख खानला काकाजीच्या रोलमध्ये घेऊन रीमेक बनवावा. ही एक सुंदर स्क्रिप्ट आहे. हा असा वल्गर चित्रपट नसेल, ज्यात मला दहा मिनिटांनी टॉयलेटमध्ये जाण्याचं नाटक करावं लागेल. जे सध्याच्या चित्रपटात दाखवलं जातं.

3 / 5
सोमी अली बोलली की, सध्या अनेक चित्रपटात शिव्या असतात किंवा वल्गर सीन असतात. कुटुंबासोबत बसून चित्रपटाचा पुढचा सीन पाहू शकू का? याची खात्री नसते. सेक्सी आणि वल्गरमधाल अर्थ विसरलो आहोत. आता कुठल्याही स्टोरीशिवाय बकवास दाखवलं जातं.

4 / 5
सोमी अली शेवटची 1997 साली 'चूप' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती मुंबई सोडून अमेरिकेत फ्लोरिडात जाऊन स्थायिक झाली. तिथे ती तिची NGO चालवते.

सोमी अली शेवटची 1997 साली 'चूप' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती मुंबई सोडून अमेरिकेत फ्लोरिडात जाऊन स्थायिक झाली. तिथे ती तिची NGO चालवते.

5 / 5
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.