चित्रपटांमध्ये अपयश मात्र सोशल मीडियावर स्टार बनली सलमानची ऑनस्क्रीन बहीण; कमावते इतके कोटी रुपये

सलमान खान आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारलेली अभिनेत्री आठवतेय का? आशिका भाटिया असं तिचं नाव असून सध्या सोशल मीडियावर ती स्टार बनली आहे.

| Updated on: Jun 18, 2024 | 4:50 PM
सोशल मीडियावर स्टार बनणं हे प्रत्येकालाच जमत नाही. इथे चाहत्यांसाठी काही सेकंदांची रिल किंवा व्हिडीओ बनवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना कित्येक तास मेहनत करावी लागते. ठराविक लोकांनाच त्यामध्ये यश मिळतं. कलाविश्वात असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय श्रेत्रात नशीब आजमावल्यानंतर सोशल मीडियाकडे मोर्चा वळविला आणि तिथून प्रचंड प्रसिद्धी मिळवली.

1 / 5
यामध्ये टीव्ही अभिनेत्री आशिका भाटियाचाही समावेश आहे. 'परवरिश- कुछ खट्टी कुछ मिठी' या मालिकेत गुणवंत कौर आहलुवालियाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. यानंतर तिला थेट अभिनेता सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाची ऑफर मिळाली.

2 / 5
सलमानच्या या चित्रपटात आशिकाने त्याच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटानंतर तिला फारशा ऑफर्स मिळाल्या नाहीत. अखेर घरी बसल्या बसल्या आशिकाने स्वत:चा युट्यूब चॅनल सुरू केला आणि त्यावर व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली.

3 / 5
आशिकाचं कंटेट नेटकऱ्यांना खूपच आवडू लागलं आणि हळूहळू तिला प्रसिद्धी मिळू लागली. आशिकाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर आता सहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. दोन्ही माध्यमांतून ती कोट्यवधींची कमाई करते.

4 / 5
आशिकाने 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. मात्र या शोचं विजेतेपद ती पटकावू शकली नाही. आशिकाच्या संपत्तीविषयी बोलायचं झाल्यास, रिपोर्ट्सनुसार ती जवळपास 14 कोटी रुपयांची मालकीण आहे. कमी वयातच ती युट्यूब, इन्स्टाग्रामद्वारे तगडी कमाई करतेय.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.