सलमान खान याने गर्लफ्रेंडचा वाढदिवस केला धूमधडाक्यात साजरा, ‘ते’ फोटो अखेर…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान खान हा मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत.

| Updated on: Jul 25, 2024 | 5:14 PM
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ऐश्वर्या राय हिच्यापासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ऐश्वर्या राय हिच्यापासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केले आहे.

1 / 5
गेल्या काही वर्षांपासून सलमान खान हा यूलिया वंतूर हिला डेट करतोय. 24 जुलैला रोजी यूलिया हिचा वाढदिवस होता. यूलिया ही आता 44 वर्षांची झालीये.

गेल्या काही वर्षांपासून सलमान खान हा यूलिया वंतूर हिला डेट करतोय. 24 जुलैला रोजी यूलिया हिचा वाढदिवस होता. यूलिया ही आता 44 वर्षांची झालीये.

2 / 5
यूलिया हिचा वाढदिवस धूमधडाक्यात सलमान खान याने आपल्या कुटुंबियांसोबत आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये साजरा केलाय.

यूलिया हिचा वाढदिवस धूमधडाक्यात सलमान खान याने आपल्या कुटुंबियांसोबत आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये साजरा केलाय.

3 / 5
यूलिया हिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत. सलमान खान याचे जीजू अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर यूलिया हिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

यूलिया हिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत. सलमान खान याचे जीजू अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर यूलिया हिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
या फोटोमध्ये सलमान खान, शेरा, आयुष शर्मा, अर्पिता खान, अरहान खान, मीका सिंह हिमेश हेशमिया असे बरेचजण दिसत आहेत. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये सलमान खान, शेरा, आयुष शर्मा, अर्पिता खान, अरहान खान, मीका सिंह हिमेश हेशमिया असे बरेचजण दिसत आहेत. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.