घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे फोटो व्हायरल
ऐश्वर्या राय सध्या तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातील दुराव्यामुळे चर्चेत आहे. दोघेही आता एकत्र राहत नसल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचं नातं ही एकेकाळी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडायचं. पण काही गैरसमजुतीमुळे त्यांच्या नात्यात ही दुरावा निर्माण झाला होता. आता दोघांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.
Most Read Stories