संजय दत्त याची मुलगी प्रायव्हेट अकाउंटवर पोस्ट करते असे फोटो; सोशल मीडियावर चर्चा
अभिनेता संजय दत्त याची मोठी मुलगी त्रिशाला दत्त सोशल मीडिया कायम सक्रिय असते. संजय दत्त आणि अभिनेत्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची पहिली मुलही त्रिशाला झगमगत्या विश्वापासून दूर एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. सध्या त्रिशाला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.