Sanjay Dutt : संजय दत्तची मुलगी त्याला काका का म्हणायची?

Sanjay Dutt : मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का म्हणताय?. ऋचा अजून जिवंत आहे. ती मेलेली नाही. सध्या तुमच्यासाठी तुमचं प्राधान्य तुमची मुलगी असली पाहिजे.

| Updated on: Nov 21, 2024 | 5:47 PM
संजय दत्तच्या आयुष्यात एकवेळ अशी होती की, पोटची मुलगी त्रिशाला त्याला काका म्हणून हाक मारायची. त्यावेळी संजयचा पहिली पत्नी ऋचा बरोबर घटस्फोट होणार होता. मुलगी त्यावेळी आईसोबत अमेरिकेत रहायची.

संजय दत्तच्या आयुष्यात एकवेळ अशी होती की, पोटची मुलगी त्रिशाला त्याला काका म्हणून हाक मारायची. त्यावेळी संजयचा पहिली पत्नी ऋचा बरोबर घटस्फोट होणार होता. मुलगी त्यावेळी आईसोबत अमेरिकेत रहायची.

1 / 5
त्रिशाला काका म्हणून हाक मारते, हे संजय दत्तल मान्य नव्हतं. त्याने यावरुन पत्नीसोबत भांडण केलं होतं. मी खूप नाराज होतो. मी ऋचा विचारलेलं. जर, मी उद्या नसेन तर मुलांच्या डोक्यात मला जिवंत ठेवणं ही तुझी जबाबदारी नाही का?

2 / 5
मी ऋचाला म्हणालो, तुझ्याजागी जर मी असतो, परिस्थिती उलट असती, तर तिच्या मनात तुझ्या आठवणी कशा कायम राहतील, हे मी पाहिलं असतं. पण तिने असं केलं नाही.

मी ऋचाला म्हणालो, तुझ्याजागी जर मी असतो, परिस्थिती उलट असती, तर तिच्या मनात तुझ्या आठवणी कशा कायम राहतील, हे मी पाहिलं असतं. पण तिने असं केलं नाही.

3 / 5
संजय दत्तने ऋचा शर्माच्या आई-वडिलांवरही निशाणा साधला होता. मला आठवतय ती रुग्णालयात अखेरच्या घटका मोजत होती...

संजय दत्तने ऋचा शर्माच्या आई-वडिलांवरही निशाणा साधला होता. मला आठवतय ती रुग्णालयात अखेरच्या घटका मोजत होती...

4 / 5
त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मला विचारलं, त्रिशालाच आता काय होणार?.  मी म्हटलं, तिचं काय होणार?. ते म्हणाले त्रिशालाला आम्ही आमच्यासोबत ठेवणार असं संजय दत्तने सांगितलं.

त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मला विचारलं, त्रिशालाच आता काय होणार?. मी म्हटलं, तिचं काय होणार?. ते म्हणाले त्रिशालाला आम्ही आमच्यासोबत ठेवणार असं संजय दत्तने सांगितलं.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.