Raksha Bandhan 2023 : सारा हिने इब्राहिम याच्यासोबत सावत्र भावांना देखील बांधली राखी; फोटो व्हायरल
मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता देखील सारा रक्षाबंधन असल्यामुळे चर्चेत आली आहे. सारा हिने संपूर्ण कुटुंबासोबत रक्षाबंधन सण साजरा केला. साराने फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तीन भाऊ आणि कुटुंबासोबत फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'रक्षाबंधनच्या शुभेच्छा' असं लिहिलं आहे.. सध्या अभिनेता सैफ अली खान याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories