Sara Ali Khan: रेड कलरच्या आउटफीटमधील सारा अली खानचा ‘किलर लूक’
सारा अली खानने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसवर बीन कलरचे जॅकेट घातलेले दिसत आहे, जे तिच्यावर खूपच सूट होत आहे.व्यासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे
Most Read Stories