रणवीर सिंग – सारा अली खान यांच्या केमिट्रीला चाहत्यांनी घेतलं डोक्यावर; फोटो व्हायरल

'सिम्बा' सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केल्यानंतर रणवीर सिंग - सारा अली खान यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमातील दोघांची केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता पुन्हा 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमात रणवीर सिंग - सारा अली खान एकत्र दिसले आहेत.

| Updated on: Jul 31, 2023 | 12:57 PM
'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमा २८ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई करताना दिसत आहे.

'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमा २८ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई करताना दिसत आहे.

1 / 5
'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमा आलिया भट्ट - रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता सिनेमावर अभिनेत्री सारा अली खान हिने प्रतिक्रिया दिली आहे.

'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमा आलिया भट्ट - रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता सिनेमावर अभिनेत्री सारा अली खान हिने प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने रणवीर याच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. रणवीर याच्यासोबत फोटो पोस्ट करत सारा कॅप्शनमध्ये म्हणाली, 'मेरा सिम्बा. सबका रॉकी, दहाडते रहो...' सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

3 / 5
'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमात सारा अली खान हिने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आहे. सध्या सर्वत्र 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमाची चर्चा रंगत आहे.

'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमात सारा अली खान हिने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आहे. सध्या सर्वत्र 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमाची चर्चा रंगत आहे.

4 / 5
सारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.