‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अखेर सर्वांसमोर येणार चारुचं खोटं

'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 6.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत दक्षता जोईल, रुची कदम यांच्या भूमिका आहेत.

| Updated on: Aug 22, 2024 | 11:00 AM
'झी मराठी' वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत निकीता ही नीरज आणि निशीच्या नात्यात  तणाव निर्माण करतेय.

'झी मराठी' वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत निकीता ही नीरज आणि निशीच्या नात्यात तणाव निर्माण करतेय.

1 / 5
मुंबईतील एका हॉटेलमधून एक कागद सापडतो, तो कागद ओवीच्या हाती लागतो. ओवी विजयला मुंबईत माहिती गोळा करण्यास सांगते आणि लॅब असिस्टंटकडून खरे रिपोर्ट्स मागवते.

मुंबईतील एका हॉटेलमधून एक कागद सापडतो, तो कागद ओवीच्या हाती लागतो. ओवी विजयला मुंबईत माहिती गोळा करण्यास सांगते आणि लॅब असिस्टंटकडून खरे रिपोर्ट्स मागवते.

2 / 5
दुसरीकडे श्रीनु  आणि चारू यांचा हळदी समारंभ सुरु असताना ओवी पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतलेली आहे. ओवी आपल्या सापळ्यात डॉक्टरला अडकवते आणि ती श्रीनु आणि चारूच्या लग्नाला हजर होते.

दुसरीकडे श्रीनु आणि चारू यांचा हळदी समारंभ सुरु असताना ओवी पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतलेली आहे. ओवी आपल्या सापळ्यात डॉक्टरला अडकवते आणि ती श्रीनु आणि चारूच्या लग्नाला हजर होते.

3 / 5
ओवी डॉक्टरला घेऊन येते, तर विजय हॉटेल मॅनेजरला घेऊन येतो, ज्यामुळे चारुचं खोटं सर्वांसमोर येतं.

ओवी डॉक्टरला घेऊन येते, तर विजय हॉटेल मॅनेजरला घेऊन येतो, ज्यामुळे चारुचं खोटं सर्वांसमोर येतं.

4 / 5
आता चारू कोणता नवीन डाव खेळेल? ओवी आणि श्रीनु परत एकत्र येतील का? श्रीनुसमोर चारूचं सत्य आल्यावर तो काय करणार, या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

आता चारू कोणता नवीन डाव खेळेल? ओवी आणि श्रीनु परत एकत्र येतील का? श्रीनुसमोर चारूचं सत्य आल्यावर तो काय करणार, या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

5 / 5
Follow us
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.