सारा तेंडुलकर-शुभमनचं ब्रेकअप? दोघांनी परस्परांना केलं अनफॉलो

शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आहे. दोघांची नावं सोशल मीडियावर ट्रेंड होतायत.

| Updated on: Aug 24, 2022 | 5:55 PM
शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आहे. दोघांची नावं सोशल मीडियावर ट्रेंड होतायत. याआधी सुद्धा दोघांच्या अफेयरची चर्चा होती.

शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आहे. दोघांची नावं सोशल मीडियावर ट्रेंड होतायत. याआधी सुद्धा दोघांच्या अफेयरची चर्चा होती.

1 / 5
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अलीकडेच झिम्बाब्वे विरुद्ध आपल्या करीयरमधलं पहिलं शतक झळकावलं. त्याचबरोबर त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अलीकडेच झिम्बाब्वे विरुद्ध आपल्या करीयरमधलं पहिलं शतक झळकावलं. त्याचबरोबर त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

2 / 5
सोशल मीडियावर नेहमीच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरची चर्चा असते. दोघांच्या आयुष्यातील व्यक्तीगत घटनांना नेहमीच त्यांच्या अफेयरशी जोडलं जातं.

सोशल मीडियावर नेहमीच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरची चर्चा असते. दोघांच्या आयुष्यातील व्यक्तीगत घटनांना नेहमीच त्यांच्या अफेयरशी जोडलं जातं.

3 / 5
दोघांना सर्वप्रथम 2019 आयपीएल दरम्यान नोटिस केलं गेलं. ज्यानंतर दोघांच्या रिलेशनशिप बद्दल बातम्या येण्यास सुरुवात झाली. सारा आणि शुभमनने कधीच या बातम्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

दोघांना सर्वप्रथम 2019 आयपीएल दरम्यान नोटिस केलं गेलं. ज्यानंतर दोघांच्या रिलेशनशिप बद्दल बातम्या येण्यास सुरुवात झाली. सारा आणि शुभमनने कधीच या बातम्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

4 / 5
साराने शुभमन गिलच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. शुभमन गिलने त्याचं उत्तरही दिलय. आता दोघांनी सोशल मीडियावर परस्परांना अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

साराने शुभमन गिलच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. शुभमन गिलने त्याचं उत्तरही दिलय. आता दोघांनी सोशल मीडियावर परस्परांना अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

5 / 5
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.