दहावी पास आहात? मग इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, लगेचच…
ISRO Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. दहावी पास असलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
Most Read Stories