रेल्वे विभागात बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी लगेचच करा अर्ज

SECR ​Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

| Updated on: Apr 15, 2024 | 1:19 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

1 / 5
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आॅनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. apprenticeshipindia.org या साईटवर जाऊन अर्ज करा.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आॅनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. apprenticeshipindia.org या साईटवर जाऊन अर्ज करा.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, ही मोठी संधी आहे.

3 / 5
ही भरती प्रक्रिया एकून 1113 पदांसाठी होत आहे. विविध पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया एकून 1113 पदांसाठी होत आहे. विविध पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

5 / 5
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.