Malaika Arora : वयाच्या पन्नाशीत मलायका अरोरा ‘या’ योगासनांमुळे अजूनही फिट
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. मलायका अरोरा प्रेमसंबंध, फिटनेस यामुळे नेहमीच चर्चेत असते.
Most Read Stories