ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विविध विषयांवर चर्चा
या भेटीत राज्य सरकारची सुरु असलेली विविध विकासकामे, नाम फाउंडेशनचे सध्या सुरू असलेले कार्य, राज्यात सिंचन आणि जलसंधारण कामांची गरज अशा अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली.
Most Read Stories