बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्याने भरला सर्वाधिक टॅक्स; दुसऱ्या क्रमांकाचं नाव वाचून व्हाल चकीत!

सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली आहे. या यादीत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता पहिल्या स्थानावर आहे. त्याने यावर्षी तब्बल 92 कोटी रुपये कर भरला आहे. यादीतील दुसऱ्या क्रमांकावरील अभिनेत्याचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

| Updated on: Sep 05, 2024 | 10:32 AM
बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खान हा फक्त लोकप्रियतेच्या बाबतीत अग्रेसर नाही तर सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीतही अग्रस्थानी आहे. भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुख खान सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता आबे. 2024 या वर्षांत त्याने 92 कोटी रुपये कर भरला आहे.

1 / 6
शाहरुखने गेल्या वर्षी 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' असे तीन सुपरहिट चित्रपट दिले. या चित्रपटांची जगभरातील एकूण कमाई तब्बल दोन हजार कोटींच्या घरात होती. याशिवाय बिझनेस वेंचर आणि जाहिराती यातून किंग खानची तगडी कमाई होते.

2 / 6
शाहरुखने टॅक्सच्या बाबतीत दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयसह अनेक बॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकलंय. थलपती विजयने 80 कोटी रुपये कर भरला आहे. तमिळ सिनेसृष्टीतील तो आघाडीचा अभिनेता आहे.

शाहरुखने टॅक्सच्या बाबतीत दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयसह अनेक बॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकलंय. थलपती विजयने 80 कोटी रुपये कर भरला आहे. तमिळ सिनेसृष्टीतील तो आघाडीचा अभिनेता आहे.

3 / 6
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानचे काही चित्रपट चालले नसले तरी त्याने यावर्षी 75 कोटी रुपये कर भरला आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानचे काही चित्रपट चालले नसले तरी त्याने यावर्षी 75 कोटी रुपये कर भरला आहे.

4 / 6
1000 कोटींची कमाई करणाऱ्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा भाग असलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 71 कोटी रुपये कर भरला असून या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहे.

1000 कोटींची कमाई करणाऱ्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा भाग असलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 71 कोटी रुपये कर भरला असून या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहे.

5 / 6
यानंतर क्रिकेटर विराट कोहली (66 कोटी रुपये), अजय देवगण (42 कोटी रुपये), महेंद्रसिंह धोनी (38 कोटी रुपये) यांसारखे सेलिब्रिटी या यादीत आहेत.

यानंतर क्रिकेटर विराट कोहली (66 कोटी रुपये), अजय देवगण (42 कोटी रुपये), महेंद्रसिंह धोनी (38 कोटी रुपये) यांसारखे सेलिब्रिटी या यादीत आहेत.

6 / 6
Follow us
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.