गाैरी खान नव्हे तर ‘या’ खास व्यक्तीसोबत तासनतास रात्री शाहरुख खान मारतो फोनवर गप्पा, अभिनेत्याचा मोठा खुलासा

| Updated on: Oct 02, 2023 | 11:05 PM

शाहरुख खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. शाहरुख खान याची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो.

1 / 5
शाहरुख खान याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर राज करताना दिसतायंत. शाहरुख खान याचा जवान  हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट तूफान कामगिरी करतोय.

2 / 5
शाहरुख खान याने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याने यावेळी त्याच्या पर्सनल लाईफबद्दल हा खुलासा केलाय.

3 / 5
शाहरुख खान म्हणाला की, मला रात्री झोप फार कमी येते. मी रात्री जास्त वेळ तर फोनवरच बिझी असतो. मी रात्री दोन वाजता रोज फोनवर बोलत असतो.

4 / 5
माझे रात्रीचे फोन पार्टनर देखील ठरलेले आहेत. मी रात्री 2 ते 7 फोनवरच बिझी असतो. मी सर्वात अगोदर रात्री 2 वाजता माझी मुलगी सुहाना हिला बोलतो. ती विदेशात शिक्षणासाठी आहे. 2 पर्यंत तिचे देखील काम होतात.

5 / 5
सुहानानंतर मी माझा मुलगा आर्यन खान याला फोनवर बोलतो. आम्ही रोज रात्री काही तास फोनवर बोलतोच. आर्यन देखील विदेशात असतो. शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.