बोर्डिंग स्कूल ते ड्रामा क्लास.. सुहानाच्या शिक्षणावर शाहरुखने किती पैसा खर्च केला?

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही इंडस्ट्रीत येण्याच्या आधीपासूनच सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आयपीएलच्या अंतिम सामनादरम्यान पुन्हा एकदा बापलेकीची जोडी चर्चेत आली होती. सुहानाच्या शिक्षणावर शाहरुखने किती खर्चे केला, ते जाणून घेऊयात..

| Updated on: May 30, 2024 | 4:02 PM
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि गौरी यांची मुलगी सुहाना खान सर्वांत चर्चेतल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. 'द आर्चीज' या चित्रपटातून तिने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुहाना लवकरच शाहरुखसोबत 'किंग' या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. मात्र इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच सुहाना सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

1 / 5
शाहरुखने त्याच्या मुलांच्या संगोपनात कोणतीच कसर सोडली नाही. त्यांच्या शिक्षणासाठी त्याने सर्वोत्तम शाळा आणि कॉलेजची निवड केली. बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सप्रमाणेच सुहानानेही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं.

2 / 5
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची वार्षिक फी जवळपास 70 हजार रुपयांच्या घरात आहे. यामध्ये IGCSE विद्यार्थ्यांसाठी वेगळी फी आहे. ही वार्षिक फी तब्बल 5 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. अंबानींच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर सुहाना परदेशात उच्च शिक्षणासाठी गेली.

3 / 5
सुहानाने लंडनमधल्या आर्डिंगली कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतलं. या कॉलेजची बोर्डिंग फी 1400 पाऊंड प्रति टर्म म्हणजेच जवळपास 14,51,177 रुपये इतकी आहे. 2019 मध्ये सुहानाने न्यूयॉर्कच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ड्रामाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

4 / 5
या कॉलेजमध्ये तीन वर्षांचा ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे. तर पहिल्या वर्षाची फी 2 ते 5 हजार डॉलर म्हणजेच 17 लाख रुपयांच्या आसपास आहे. Tisch School of Arts च्या दुसऱ्या वर्षाची फी 12,50,085 रुपये इतकी आहे. तर तिसऱ्या वर्षाची फी 15 हजार डॉलर आहे. त्यामुळे सुहानाच्या शिक्षणावर जवळपास 63 लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.