देशातील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटी कोण? तब्बल इतक्या हजार कोटींची संपत्तीचा मालक

'फोर्ब्ज' मासिकाने आयएमडीबीचा डेटा वापरून नुकतीच देशातल्या सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीतसुद्धा अभिनेता शाहरुख खानच 'किंग' ठरला असून सलमान खान, आमिर खान, अल्लू अर्जुन, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा समावेश आहेत.

| Updated on: Jun 19, 2024 | 3:17 PM
शाहरुख खान (जवळपास 6300 कोटी रुपये)- शाहरुखच्या जवान आणि पठाण या चित्रपटांनी जगभरात 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. किंग खान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका चित्रपटासाठी ते 150 ते 250 कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.

1 / 5
सलमान खान (जवळपास 2900 कोटी रुपये)- शाहरुख पाठोपाठ अभिनेता सलमान खान हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटाने जगभरात 466.63 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सलमान एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो.

2 / 5
अक्षय कुमार (जवळपास 2500 कोटी रुपये)- या यादीत बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार तिसऱ्या स्थानी आहे. एका चित्रपटासाठी तो 60 ते 145 कोटी रुपये मानधन घेतो. एका वर्षात अक्षयचे चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतात.

3 / 5
आमिर खान (जवळपास 1862 कोटी रुपये)- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आमिरने आजवर अनेक हिट चित्रपट दिले. 'दंगल' आणि 'पीके'सारख्या चित्रपटांनी कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. आमिर एका चित्रपटासाठी 100 ते 175 कोटी रुपये मानधन घेतो.

4 / 5
जोसेफ विजय (जवळपास 474 कोटी रुपये)- थलपत विजय हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेता आङे. गेल्या दोन दशकांपासून तो अभिनयक्षेत्रात कार्यरत असून त्याच्या 'वारिसू' आणि 'लियो' या चित्रपटांनी दमदार कमाई केली. विजय एका चित्रपटासाठी 130 ते 200 कोटी रुपये मानधन घेतो.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.