‘आयफा’मध्ये प्रभू देवासोबत शाहिद कपूरचा धमाकेदार डान्स
अबु धाबीमधील यास आयलँडवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीत पार पडला. यावेळी अभिनेता शाहिद कपूरने दमदार डान्स सादर केला. इंडियन मायकल जॅक्सन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू देवाने त्याची साथ दिली.
Most Read Stories