Suhana Khan | किंग खानची लेक गोव्यात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…
अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. किंग खानप्रमाणे अभिनेत्याचं कुटुंब देखील चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत असते. आता शाहरुख खान याची लेक सुहाना खान तिच्या सुट्ट्यांमुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories