शाहरुख खान याच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज; फोटोंवरुन तुमचीही हटणार नाही नजर
अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. किंग खानप्रमाणे अभिनेत्याचं कुटुंब देखील चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत असते. आता शाहरुख खान याची लेक सुहाना खान तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories