Sharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बाळासाहेबांच्या आठवणीत रमल्याचे दिसून आले. बाळासाहेब ठाकरेंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मुंबईतील जहांगीर दीक्षांत सभागृह फोर्ट कॅम्पसमध्ये प्रदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांनी दुर्मिळ छायाचित्रांची पाहणी केली. तर बाळासाहेबांनी सामान्य कुटुंबातील नेते शोधले, अशी प्रतिक्रिया यावेळी पवारांनी दिली.
Most Read Stories