Dividend असतो तरी काय? कोणाला मिळतो, का दिल्या जातो, जाणून घ्या माहिती एका क्लिकवर
अनेक कंपन्या त्यांच्या शेअरधारकांना डिव्हिडंड (Dividend) देण्याची घोषणा करतात. या संबंधीच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अनेकांना असा प्रश्न पडतो की, हा डिव्हिडंड, लाभांश आहे तरी काय आणि तो का देण्यात येतो. कशासाठी देण्यात येतो. जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर..
Most Read Stories