Sheezan Khan | ‘बिग बॉस 17’मध्ये शीजान खान करणार धमाका? अखेर अभिनेत्याने केला मोठा खुलासा
शीजान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शीजान खान याचे नाव तुनिशा शर्मा प्रकरणात आले. इतकेच नाही तर शीजान खान याच्यावर तुनिशाच्या आईने अनेक गंभीर आरोप केले. शीजान खान याला काही दिवस जेलमध्ये राहण्याचीही वेळ आली.
Most Read Stories