Shehnaaz Gill | शूटिंगमधून ब्रेक घेत थेट इटलीमध्ये पोहचली शहनाज गिल, रस्त्यावर धमाल करताना दिसली अभिनेत्री
शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधूनच मिळालीये. शहनाज गिल हिची आता सोशल मीडियावर तगडी अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल हिने नुकताच सलमान खान याच्याच किसी का भाई किसी जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.