‘शिवा’ मालिकेत अजब ट्विस्ट; प्रेक्षकांना जे नको होतं अखेर तेच घडलं

आशूच्या दबावामुळे शिवा घर सोडते आणि गॅरेजमध्ये निवारा घेते. तिथे कैलास तिला तिच्या प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला आणि जीवनाच्या नव्या लढाईसाठी तयार होण्याचं धैर्य देतो. 'शिवा' हा मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Dec 18, 2024 | 10:14 AM
'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. कठीण प्रसंगांमध्येसुद्धा एक नवी सुरुवात करत शिवा घर सोडून सध्या गॅरेजमध्ये राहण्याचा निर्णय घेते. या नाट्यमय वळणावर शिवा तिच्या समोरील संघर्षाला आणि संकटाना सामोरं जात आलेल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचं ठरवते.

1 / 6
तणाव वाढत असताना आशू शिवाबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी चंदनसमोर उभा ठाकतो. दरम्यान, दिव्या परिस्थितीचा फायदा घेत चंदनला तिचं गुपित उघड करू नये म्हणून भावनिक ब्लॅकमेल करते.

तणाव वाढत असताना आशू शिवाबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी चंदनसमोर उभा ठाकतो. दरम्यान, दिव्या परिस्थितीचा फायदा घेत चंदनला तिचं गुपित उघड करू नये म्हणून भावनिक ब्लॅकमेल करते.

2 / 6
शिवा आशूला पाठिंबा देत राहते, पण दबावामुळे त्यांचं नातं कमकुवत होतं. दुसरीकडे कीर्ती आणि सुहास हे दोघं शिवा आणि आशूमध्ये दुरावा निर्माण करण्याचा कट रचतात आणि नेहाला आदर्श सून म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात.

3 / 6
शिवा तिच्या वाढदिवशी आशूसोबत दिव्याच्या भेटीबद्दल प्रश्न विचारते, पण दिव्या चंदनच्या मदतीने खोटं सांगते.  घरात आशूच्या आजारपणामुळे आणि नेहाच्या येण्याने वाद निर्माण होतात.

शिवा तिच्या वाढदिवशी आशूसोबत दिव्याच्या भेटीबद्दल प्रश्न विचारते, पण दिव्या चंदनच्या मदतीने खोटं सांगते. घरात आशूच्या आजारपणामुळे आणि नेहाच्या येण्याने वाद निर्माण होतात.

4 / 6
आशु आणि नेहा कामावर जात असताना त्यांच्यावर गुंडांचा हल्ला होतो, ज्यामध्ये पक्याचा सहभाग असल्याचं उघड होतं. शिवा प्रसंगावधान राखून नेहा आणि आशूचा जीव वाचवणार आहे.

आशु आणि नेहा कामावर जात असताना त्यांच्यावर गुंडांचा हल्ला होतो, ज्यामध्ये पक्याचा सहभाग असल्याचं उघड होतं. शिवा प्रसंगावधान राखून नेहा आणि आशूचा जीव वाचवणार आहे.

5 / 6
तिच्या या शौर्याने ती पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात घर करणार आहे. हे होत ना होत त्यातच किर्ती शिवावर फसवणुकीचा आरोप करत धक्कादायक पुरावे सादर करते, ज्यामुळे आशूचा शिवावरचा विश्वास डळमळीत होतो.

तिच्या या शौर्याने ती पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात घर करणार आहे. हे होत ना होत त्यातच किर्ती शिवावर फसवणुकीचा आरोप करत धक्कादायक पुरावे सादर करते, ज्यामुळे आशूचा शिवावरचा विश्वास डळमळीत होतो.

6 / 6
Follow us
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.