‘शिवा’चा महाएपिसोड; आशुला शिवाच देणार घटस्फोट? कथेत मोठा ट्विस्ट

शिवासाठी आशुने उचललेलं हे पाऊल त्यांच्या नात्यात गोडवा आणेल का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल. 'शिवा' या मालिकेचा महाएपिसोड येत्या 18 ऑगस्टला रात्री 9 वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

| Updated on: Aug 12, 2024 | 1:05 PM
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेच्या कथानकात अनेक रंजक वळणं येत आहेत. त्यात रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. आशू आणि शिवा देसाई घरी पोहोचतात. वस्तीत आणि शिवाच्या घरच्यांनी आशूचा खूप प्रेमाने पाहुणचार केल्यामुळे त्याला घटस्फोटाचा विषय काढता येत  नाही, असं तो सिताईला सांगतो.

1 / 7
सिताई शिवाला तिच्या वचनाची आठवण करून देते आणि आशुला घटस्फोट दे असं सांगते. शिवाला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. शिवा आशुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेते. सिताईच्या हातात सह्या केलेले पेपर देताना शिवा येत्या सहा महिन्यात देसाई घराण्याची सून म्हणून स्वतःला सिद्ध करेन असं चॅलेंज देते.

2 / 7
घरी नागपंचमीची पूजा करण्यासाठी शिवा नैवेद्याचं दिंड बनवण्याचं ठरवते. सीताई उर्मिलाला शिवाला मदत न करण्याचा सल्ला देते. शिवा एकदम वेगळ्याच रंगात आणि ढंगात वावरत असते. शिवा पुरणाची दिंड खूप उत्कृष्ट बनवते.

3 / 7
यावरून सीताईला वाटतं की तिला नक्कीच कोणीतरी मदत केली असेल. कीर्ती ती दिंड खराब करण्याचा प्लॅन बनवते. पण शिवा तो  प्लॅन तिच्यावरच उलटवून लावते.

4 / 7
उर्मिला सिताईच्या डोक्याला तेल लावत असताना शिवा हळूच येते आणि स्वतःहून सिताईच्या डोक्याला तेल लावते. हे जेव्हा सिताईच्या लक्षात येतं, तेव्हा ती नाराज होते. एकूणच काय तर शिवा एक परिपूर्ण सुनेसारखी वागायला लागल्याचं दिसून येतंय.

5 / 7
देसाईंच्या घरात शिवाची मंगळागौर साजरी करण्याची लगबग सुरु होते. मंगळागौरीच्या कार्यक्रमात  सिताई, शिवा आणि  सगळ्या बायका मिळून फुगडी खेळतात.

6 / 7
जगदीशची म्हणजेच शिवाच्या काकाची बायको वेळ मिळताच सिताईला शिवाने आमचं घर बळकावलं आहे असं सांगते. यावरून सिताई शिवाला जाब विचारायला जाते, तेव्हा आशू शिवाची बाजू घेऊन जगदीश काका खूप कट कारस्थानी असल्याचं सांगतो.

7 / 7
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.