Shivsena Matoshri : राणा दाम्पत्याचा हनुमान चालिसा पठणाचा इशारा; मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी, जोरदार घोषणाबाजी
अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिलाय. रवी राणा यांनी गुरुवारी जाहीर केल्यानुसार राणा दाम्पत्य आज मुंबईत आल्याची माहिती मिळतेय. या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5