निळाशार समुद्र, वॉटर स्पोर्ट्स अन् क्वालिटी टाइम.. मालदीवमध्ये पिळगावकर कुटुंबीयांनी लुटला सुट्ट्यांचा आनंद
श्रियाची ही पहिलीच मालदीव सफर आहे. लहानपणी आईने सांगितलेली एक कथा आणि त्यावरून तिने आईला दिलेलं वचन लक्षात ठेवून श्रिया आई-वडिलांसोबत मालदीवला फिरायला गेली.
Non Stop LIVE Update
Most Read Stories