Shweta Tiwari | उफ्फ तेरी अदा! काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता तिवारी हिचा जलवा, 42 व्या वर्षातही जबरदस्त…

श्वेता तिवारी हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. इतकेच नाही तर श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

| Updated on: Jul 08, 2023 | 10:00 PM
श्वेता तिवारी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

श्वेता तिवारी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

1 / 5
नुकताच श्वेता तिवारी हिने तिचे खास फोटोशूट शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. श्वेता तिवारी हिचा लूक पाहून अनेकांना धक्का बसलाय.

नुकताच श्वेता तिवारी हिने तिचे खास फोटोशूट शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. श्वेता तिवारी हिचा लूक पाहून अनेकांना धक्का बसलाय.

2 / 5
श्वेता तिवारी हिने काळ्या रंगाची साडी घातली असून अत्यंत ग्लॅमरस ती दिसत आहे. श्वेताने या साडीसोबतच डीप व्ही नेक आकाराचे ब्लाउज घातले आहे.

श्वेता तिवारी हिने काळ्या रंगाची साडी घातली असून अत्यंत ग्लॅमरस ती दिसत आहे. श्वेताने या साडीसोबतच डीप व्ही नेक आकाराचे ब्लाउज घातले आहे.

3 / 5
श्वेता तिवारी हिच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. अनेकांनी यावर आता कमेंट करण्यास देखील सुरूवात केलीये.

श्वेता तिवारी हिच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. अनेकांनी यावर आता कमेंट करण्यास देखील सुरूवात केलीये.

4 / 5
श्वेता तिवारी हिचे हे फोटो पाहून कोणीच म्हणणार नाही की, श्वेता तिवारी ही 42 वर्षांची असून ती 22 वर्षांच्या मुलीची आई आहे. श्वेताचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

श्वेता तिवारी हिचे हे फोटो पाहून कोणीच म्हणणार नाही की, श्वेता तिवारी ही 42 वर्षांची असून ती 22 वर्षांच्या मुलीची आई आहे. श्वेताचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.