Shweta Tiwari : श्वेता तिवारी माझी पहिली आणि शेवटची चूक, ‘या’ अभिनेत्याची स्पष्ट कबुली

Shweta Tiwari : श्वेता तिवारी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. श्वेता उत्तम अभिनेत्री आहेच. पण तिच्या व्यक्तीगत आयुष्यामध्ये देखील बरच काही घडलं आहे. श्वेतासोबत काम केलेल्या एका सहअभिनेत्याने काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यात.

| Updated on: May 25, 2024 | 3:30 PM
श्वेता तिवारी तिचा अभिनय आणि फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर हॉट फोटो पोस्ट करुन श्वेता बऱ्याचदा चर्चेत राहते. या वयातही तिचा फिटनेस चर्चेचा विषय असतो.

श्वेता तिवारी तिचा अभिनय आणि फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर हॉट फोटो पोस्ट करुन श्वेता बऱ्याचदा चर्चेत राहते. या वयातही तिचा फिटनेस चर्चेचा विषय असतो.

1 / 8
श्वेता तिवारीला छोट्या पडद्याची क्वीन म्हटलं जातं. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे ती घरा-घरात पोहोचली. श्वेता तिवारीची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे.

श्वेता तिवारीला छोट्या पडद्याची क्वीन म्हटलं जातं. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे ती घरा-घरात पोहोचली. श्वेता तिवारीची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे.

2 / 8
'कसौटी जिंदगी की' मध्ये श्वेता तिवारी आणि सीजेन खानची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दोघे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खूप जवळ आले होते. श्वेता तिवारी त्यावेळी विवाहित होती.

'कसौटी जिंदगी की' मध्ये श्वेता तिवारी आणि सीजेन खानची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दोघे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खूप जवळ आले होते. श्वेता तिवारी त्यावेळी विवाहित होती.

3 / 8
23 वर्षापूर्वी छोट्या पडद्यावर 'कसौटी जिंदगी की' सीरियल हिट ठरलेली. अनुराग बसू (सीजेन खान) आणि प्रेरणा (श्वेता तिवारी) चा रोल प्रचंड हिट झालेला. खऱ्याखुऱ्या आयुष्यातही दोघांची जोडी शोभून दिसेल असं चाहत्यांच म्हणण होतं.

4 / 8
पण मतभेदांमुळे दोघांमधील नातं संपलं. त्यानंतर सीजेन आणि श्वेता फक्त आपल्या कामापुरती बोलायचे. नेमकं त्यांच्यात कशावरुन बिनसलं, ते समजू शकलं नाही.

पण मतभेदांमुळे दोघांमधील नातं संपलं. त्यानंतर सीजेन आणि श्वेता फक्त आपल्या कामापुरती बोलायचे. नेमकं त्यांच्यात कशावरुन बिनसलं, ते समजू शकलं नाही.

5 / 8
इंडिया फोरम्सशी बोलताना सीजेन खान म्हणाला की, 'मी म्हणीन की, श्वेता तिवारी माझी पहिली आणि शेवटची चूक होती'

इंडिया फोरम्सशी बोलताना सीजेन खान म्हणाला की, 'मी म्हणीन की, श्वेता तिवारी माझी पहिली आणि शेवटची चूक होती'

6 / 8
"आता मला तिच्याशी काही देणघेण नाही. ती माझ्यासाठी काही नाहीय. माझ्यासाठी महत्त्व नाहीय. मी भविष्यात कोणाच्या इतक्या जवळ जाऊ शकणार नाही" असं सीजेन खान म्हणाला.

"आता मला तिच्याशी काही देणघेण नाही. ती माझ्यासाठी काही नाहीय. माझ्यासाठी महत्त्व नाहीय. मी भविष्यात कोणाच्या इतक्या जवळ जाऊ शकणार नाही" असं सीजेन खान म्हणाला.

7 / 8
सीजेननुसार, एकवेळ त्यांच्यामध्ये मैत्री पलीकडच नातं होतं. पण आता त्यांना देणघेण नाहीय. त्यांचे मार्ग वेगळे झालेत.

सीजेननुसार, एकवेळ त्यांच्यामध्ये मैत्री पलीकडच नातं होतं. पण आता त्यांना देणघेण नाहीय. त्यांचे मार्ग वेगळे झालेत.

8 / 8
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.