Sidharth Malhotra – Kiara Advani यांच्या रोमँटिक फोटोंवरुन हटनार नाही नजर
Sidharth Malhotra And Kiara Advani: अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. आता देखील दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते. शिवाय दोघांच्या फोटोवर देखील चाहते प्रेम व्यक्त करत असतात.
Most Read Stories