41 वर्षीये गायिकेचे बिकिनीमधील ‘ते’ फोटो व्हायरल, चाहते हैराण, थेट…

नेहा भसीन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नेहा भसीनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नेहा भसीनने मोठा काळ गाजवला आहे. नेहा भसीन हिचे नुकताच व्हायरल होत असलेले फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय..

| Updated on: Aug 20, 2024 | 8:18 PM
गायिका नेहा भसीन ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नेहा भसीन ही बिग बॉस ओटीटी 1 मध्येही दाखल झाली होती. 41 वर्षांची नेहा भसीन ही आहे.

गायिका नेहा भसीन ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नेहा भसीन ही बिग बॉस ओटीटी 1 मध्येही दाखल झाली होती. 41 वर्षांची नेहा भसीन ही आहे.

1 / 5
नुकताच नेहा भसीन हिने असे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून लोकांना धक्का बसलाय. नेहा भसीन हिने हे फोटो पूलमध्ये काढले आहेत.

नुकताच नेहा भसीन हिने असे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून लोकांना धक्का बसलाय. नेहा भसीन हिने हे फोटो पूलमध्ये काढले आहेत.

2 / 5
नेहा भसीन ही फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये नेहा भसीन ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

नेहा भसीन ही फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये नेहा भसीन ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

3 / 5
नेहा भसीन हिचे हे फोटो चाहत्यांना फार काही आवडताना दिसत आहेत. या फोटोनंतर नेहा भसीन हिला लोक खडेबोल सुनावत आहेत.

नेहा भसीन हिचे हे फोटो चाहत्यांना फार काही आवडताना दिसत आहेत. या फोटोनंतर नेहा भसीन हिला लोक खडेबोल सुनावत आहेत.

4 / 5
नेहा भसीन कायमच सोशल मीडियावर अशाप्रकारचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नेहा भसीनची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

नेहा भसीन कायमच सोशल मीडियावर अशाप्रकारचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नेहा भसीनची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

5 / 5
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.