निरोगी दीर्घ आयुष्य जगण्यासाठी ब्लू झोनमधील लोक चिकन-मटन सोडून खातात या सहा भाज्या

ज्या देशातील लोकांचे आरोग्य चांगले आहे, त्या देशातील भूभागाला ब्लू झोन म्हणतात. त्या ठिकाणाचे राहणीमान, आरोग्य, फिजिकल एक्टिव्हीटी शरीरासाठी लाभदायक असतात. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा आहार वेगळा आहे. ही लोक चिकन-मटनपेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ खातात. त्यांच्यानुसार 6 व्हेज फूड बेस्ट लॉन्जेविटी फूड्स म्हटले जाते.

| Updated on: Nov 03, 2024 | 8:09 AM
ब्लू झोन बेवसाइटनुसार, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे सल्लागार वाल्टर विल्लेट म्हणतात, मासांहार करणे एखाद्या रेडिएशनसारखे आहे. त्याची सेफ लेव्हल आम्हाला माहीत नसते. संशोधनात पाहिले गेले आहे की मासांहारी खाणाऱ्यापेक्षा शाकाहारी खाणारे आठ वर्ष जास्त जगतात.

1 / 6
ब्लू झोनच्या आहारात 6 भाज्यांचा समावेश आहे. याला दीर्घायुष्यासाठी सर्वोत्तम पदार्थ म्हटले गेले आहे. यामध्ये पालक, कोबी, सलगमची पाने (हिरवी भाजी), चार्ड (हिरवी पालेभाजी), कॉलर्ड्स (कोबीसारखी भाजी) आणि बीट सारख्या भाज्यांचा समावेश आहे.

2 / 6
पालकामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के 1, फॉलिक ॲसिड, लोह, कॅल्शियम यासारखे प्रमुख पोषक घटक असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. ज्यामुळे पेशींना नुकसान होते.

पालकामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के 1, फॉलिक ॲसिड, लोह, कॅल्शियम यासारखे प्रमुख पोषक घटक असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. ज्यामुळे पेशींना नुकसान होते.

3 / 6
या तीन हिरव्या पालेभाज्या मधुमेह आणि कोलेस्टेरॉलच्या आजारांपासून संरक्षण करतात. हे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. या सर्वांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे कर्करोगापासून संरक्षण करतात.

या तीन हिरव्या पालेभाज्या मधुमेह आणि कोलेस्टेरॉलच्या आजारांपासून संरक्षण करतात. हे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. या सर्वांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे कर्करोगापासून संरक्षण करतात.

4 / 6
सलगमच्या पानांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त असते. त्यामुळे तुमची त्वचा आणि केस निरोगी होतात. अशक्तपणा आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करते.

सलगमच्या पानांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त असते. त्यामुळे तुमची त्वचा आणि केस निरोगी होतात. अशक्तपणा आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करते.

5 / 6
बीट खाल्ल्याने नसा आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्यात नायट्रेट असते जे रक्तदाब नियंत्रित करते. यामुळे तुमचा स्टेमिना सुधारते. पचनक्रिया चांगली होण्यासाठी बीट फायदेशीर आहे.

बीट खाल्ल्याने नसा आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्यात नायट्रेट असते जे रक्तदाब नियंत्रित करते. यामुळे तुमचा स्टेमिना सुधारते. पचनक्रिया चांगली होण्यासाठी बीट फायदेशीर आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.