सोशल मीडिया स्टारला प्रभासच्या चित्रपटाची मोठी ऑफर; रसिका सुनीलच्या पतीसोबतही केला होता डान्स
इमान्वी ही डान्सर आणि कोरिओग्राफर असून तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. इन्स्टाग्रामवर आठ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या इमान्वीला प्रभासच्या चित्रपटाची मोठी ऑफर मिळाली आहे.
Most Read Stories