‘ओsss..दारु कुठं मिळेल?’ घरी येऊन दारुचा पत्ता विचारायचे, महिलांनी तळीरामांचा अड्डाच उद्ध्वस्त केला!

फक्त दारुचा पत्ताच हे तळीराम विचारायेच, अशातला भाग नाही. तर घराशेजारीच कधी उलट्या, कधी लघुशंका, तर अनेकदा घाणेरडं संभाषण सुरु असायचं. या सगळ्याला सोलापुरातील महिला त्रस्त झाल्या होत्या.

| Updated on: Feb 22, 2022 | 7:53 PM
सोलापुरात महिलांना दारुचं दुकानं फोडलंय. देशी दारुच्या दुकानामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर नाविलाज झाल्यानं दुकान फोडल्याचं म्हटलंय. यावेळी इतर महिलांसोबतच वृद्ध महिलांही हातोडा आणि भिंत तोडण्याचं सामान घेऊन देशी दारुच्या दुकानावर धडकल्या होत्या.

1 / 5
देशी दारुच्या दुकानाचा पत्ता विचारत लोकं घरी यायचे, महिला, मुली काहीही न बघता, नको त्या भाषेत बोलायचे. दारुच्या दुकानाचा पत्ता विचारणाऱ्या या तळीरामांना सोलापुरातील महिलांनी अद्दल घडवली आहे. त्यांचं दारुचं दुकानंच या महिलांना फोडलं.

2 / 5
फक्त दारुचा पत्ताच हे तळीराम विचारायेच, अशातला भाग नाही. तर घराशेजारीच कधी उलट्या, कधी लघुशंका, तर अनेकदा घाणेरडं संभाषण सुरु असायचं. या सगळ्याला सोलापुरातील महिला त्रस्त झाल्या होत्या.

फक्त दारुचा पत्ताच हे तळीराम विचारायेच, अशातला भाग नाही. तर घराशेजारीच कधी उलट्या, कधी लघुशंका, तर अनेकदा घाणेरडं संभाषण सुरु असायचं. या सगळ्याला सोलापुरातील महिला त्रस्त झाल्या होत्या.

3 / 5
याबाबत महिलांना पोलिसांकडेही तक्रार केली होती. पोलिस आयुक्तांनी या सगळ्या तक्रारीवर काहीच कारवाई न केल्यानं अखेर दारुचं दुकान फोडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहिला नसल्याचं महिलांनी म्हटलंय.

4 / 5
महिलांच्या जमावानं हातोडीच्या साहाय्यानं दारुच्या दुकानाची भिंत फोडली आहे. संतप्त महिलांची केविलवाणी हाक पोलिस आतातरी ऐकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सोलापुरातल्या एसटी स्टॅड जवळील मोटे वस्तीत हा सगळा प्रकार घडलाय.

5 / 5
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.