Photo Gallery | मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर हॉट अंदाजात दिसली सोनाक्षी सिन्हा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉलिडे डेस्टिनेशनचे सुंदर फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच बोल्ड दिसत आहे.
Most Read Stories