सोनाली बेंद्रेच्या ‘त्या’ 5 फोटोंवर असंख्या चाहते होते फिदा, 90 च्या दशकात होता अभिनेत्रीचा बोलबाला

| Updated on: Jan 21, 2025 | 9:57 AM

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असते. पण आता सोनालीचे 90 च्या दशकातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
90 च्या दशकात सोनालीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. फक्त पुरुषच नाही तर महिला देखील अभिनेत्रीच्या फॅन होत्या. तिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा होते.

2 / 5
सोनाली 90 दशकातील टॉप आणि सुंदर अभिनेत्री होती. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

3 / 5
सोनाली हिने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमानंतर सोनालीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली.

4 / 5
'आग' सिनेमात सोनाली झळकली तेव्हा अभिनेत्री फक्त 19 वर्षांची होती. सोनाली आज बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.  सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
 एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त सोनाली ब्रेंदे हिची चर्चा असायची. आता मात्र सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.