Photo | फॅशन ट्रेन्डमुळे सोनम कपूर पुन्हा ट्रोल, नेटकरी म्हणतात “तुला रात्री बघून लोक घबरूनचं जातील”
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या ग्लॅमर्स लूकमुळे नेहमी चर्चेत असते. सोनमला बॉलिवूडची फॅशन आयकॉनसुद्धा म्हटलं जातं. नुकतीच ती तिच्या गरोदरपणाच्या वृत्तामुळे चर्चेत आली होती. परंतू तिच्या सोशल मीडीयाच्या मध्यमातून तिने चाहतंच्या मनातील शंका दुर केली होती. नुकतच सोनमने एक फोटो शेअर केला आहे.
Most Read Stories