लवकरच ! तू सर्वोत्तम पिता होणार आहेस म्हणत पती आनंद आहुजासाठी सोनम कपूरने लिहिले पोस्ट
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी लंडनमध्ये त्यांच्या जवळच्या मित्रांसाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते आणि सोनमचे वडील अनिल कपूर आणि आई सुनीता कपूर यांनी मुंबईत त्यांच्यासाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. मात्र, नंतर ते रद्द करण्यात आली.
Most Read Stories