चिरंजीवीसोबत दिसणारा हा मुलगा गाजवतोय South Cinema, ओळखलं का कोण आहे?
बरेचदा अभिनेता, अभिनेत्रींचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये नेमकं कोण आहे हे कधीच ओळखू येत नाही. काही अभिनेते, अभिनेत्री तर लहानपणी वेगळे आणि मोठेपणी इतके वेगळे दिसत असतात की कितीही अंदाज लावला तरी ओळखू येत नाही. आता हाच फोटो बघा, चिरंजीवी सोबत असणारा हा अभिनेता कोण आहे सांगा बरं?
Most Read Stories