Prabhas House | हैद्राबादच्या या आलिशान बंगल्यात राहतो “बाहुबली प्रभास”, गार्डन पासून जिम पर्यंत सगळंच आहे या राजवाड्यात!
आज "बाहुबली प्रभास" चा 44 वा वाढदिवस आहे. जितके आलिशान त्याचे चित्रपट असतात तितकंच आलिशान त्याचं घर आहे. चला तर मग प्रभासच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्या या राजवाड्याचे फोटो बघुयात... प्रभास लवकरच 'सालार' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Most Read Stories