केशर हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात चांगल्या त्वचेसाठी केशर आणि मध घालून फेस पॅक तयार करून लावू शकतात. हा आपल्या चेहऱ्यावर सुमारे 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
चंदन आपल्या चेहऱ्यासाठी चांगले आहे. सुंदर त्वचेसाठी दोन चमचे चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून पॅक तयार करावा आणि ते चेहऱ्यावर लावावा. पॅक 15 ते 20 मिनिटांनंतर कोरडा झाल्यानंतर पाण्याने धुवा.
एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्याला पोषण देखील देते. उन्हातून बाहेर आल्यावर गुलाब पाणी चेहऱ्याला लावा
सुंदर त्वचा