Scott Boland : 4 ओव्हर, 1 मेडन, 7 विकेट आणि 6 रन, स्कॉट बोलांडनं इंग्लंडचा कणा मोडला, पदार्पणात रेकॉर्डब्रेक ऐतिहासिक कामगिरी
4 ओव्हर, 1 मेडन, 7 विकेट आणि 6 रन हे आकडे आहेत ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलांड या गोलंदाजाचे , त्याच्या या पदार्पणातील कामगिरीमुळं इंग्लंडचं अॅशेस ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Most Read Stories