ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO

नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाला प्लेऑफपर्यंत नेणारा ऑस्ट्रेलियाचा धाकड खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे त्याची होणारी पत्नी ही भारतीय वंशाची आहे.

| Updated on: Oct 15, 2021 | 9:23 PM
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टैपलू खेळाजू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने नुकतंच आयपीएलमध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून  (RCB) अप्रतिम प्रदर्शन केलं. अनेक भारतीयांची मन जिंकणारा ग्लेन आता भारताचाच जावई होणार आहे. तो त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) हिच्यासोबत लवकरच लग्न करणार असून त्याने् सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.

1 / 5
विनी रामन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला आहे. 3 मार्च 1993 मध्ये जन्माला आलेल्या विनीचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

2 / 5
नुकताच म्हणजे गुरुवारी (14 ऑक्टोबर) मॅक्सवेलचा  वाढदिवस झाला. यावेळी त्याने इन्स्टा स्टोरीमधून विनीला मी तुझ्याशी लग्नासाठी आतुर आहे आणि 2022 हे आपलंच वर्ष असल्याचं म्हटलं आहे,

नुकताच म्हणजे गुरुवारी (14 ऑक्टोबर) मॅक्सवेलचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने इन्स्टा स्टोरीमधून विनीला मी तुझ्याशी लग्नासाठी आतुर आहे आणि 2022 हे आपलंच वर्ष असल्याचं म्हटलं आहे,

3 / 5
विना एक फार्मासिस्ट असून तिने सायन्समधूनच संपूर्ण शिक्षण घेतलं आहे.

विना एक फार्मासिस्ट असून तिने सायन्समधूनच संपूर्ण शिक्षण घेतलं आहे.

4 / 5
मागील वर्षी 26 फेब्रुवारी रोजी मॅक्सवेल आणि विनी यांचा साखरपुडा झाला. यावेळी दोघांचे कुटंब याठिकाणी होते. मॅक्सवेल भारतीय पारंपरीत वेशाखात फार भारी दिसत होता.

मागील वर्षी 26 फेब्रुवारी रोजी मॅक्सवेल आणि विनी यांचा साखरपुडा झाला. यावेळी दोघांचे कुटंब याठिकाणी होते. मॅक्सवेल भारतीय पारंपरीत वेशाखात फार भारी दिसत होता.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.