BAN vs PAK: तो आला, 1 रन केला अन् बनवलं रेकॉर्ड, पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमची कमाल

बाबर आझमने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धाव केली आणि यासह तो पाकिस्तानचा सर्वात जास्त धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. तो आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठऱला आहे.

| Updated on: Nov 20, 2021 | 6:53 PM
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपली जादू दाखवू शकला नाही. कर्णधार असूनही तो फक्त एक धाव करुन तंबूत परतला. त्यांने 5 चेंडूत फक्त 1 धाव केली. पण, ही एक धाव त्याच्यासाठी चांगलीच महत्त्वपूर्ण ठरली. एका रनच्या बळावर त्याने आपल्यापेक्षा दहा वर्षे वरिष्ठ असलेल्या पाकिस्तानी खेळाडला मागे टाकले.

1 / 4
बाबर आझमने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धाव केली आणि यासह तो पाकिस्तानचा सर्वात जास्त धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. तो आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानमधील फलंदाज ठऱला आहे.

2 / 4
बाबर आझमने 2016 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 2515 धावा आहेत. या धावसंख्येच्या जोरावर तो पाकिस्तानमधील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्यापेक्षा 10 वर्षे सिनियर असलेल्या पाकिस्तानी खेळाडू  मोहम्मद हाफिजला मागे सोडले आहे.

3 / 4
2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2514 धावा केलेल्या आहेत. बाबरकडे सध्या हाफिजपेक्षा एक धाव जास्त आहे. बाबर आणि हाफिजनंतर शोएब मलिकने पाकिस्तानसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2423 धावा केलेल्या आहेत. एका धावाच्या जोरावर बाबर पाकिस्तान संघातील अव्वल खेळाडू ठरला आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.