150 धावांच टार्गेट, एकट्याने ठोकल्या 148 धावा, वयाच्या 13 व्या वर्षी सर्वांना केलं थक्क

कोण आहे हा टॅलेंटेड प्लेयर? तमीमने भले बांग्लादेशसाठी धावांचा पाऊस पाडला असेल, तर भारतासोबत त्याचं खास कनेक्शन आहे.

| Updated on: Mar 20, 2023 | 9:22 AM
बांग्लादेशचा स्टार बॅट्समन तमीम इकबालचा आज 20 मार्चला वाढदिवस आहे. तमीमला क्रिकेटचा खेळ वारशामध्ये मिळाला आहे. त्याने लहान वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली. तमीमने भले बांग्लादेशसाठी धावांचा पाऊस पाडला असेल, तर भारतासोबत त्याचं खास कनेक्शन आहे.

1 / 5
तमीमचा जन्म चट्टोग्राममध्ये झााल. त्याच्या वडिलांचा संबंध बिहारशी आहे. त्याची आई उत्तर प्रदेश सालेमपुरची निवासी होती. तमीमचा मोठा भाऊ नफीस इकबाल आणि काका अक्रम खान बांग्लादेशकडून कसोटी क्रिकेट खेळले आहेत. तमीम या दोघांच्या पुढे निघून गेला.

2 / 5
नफीसने एका मुलाखतीत सांगितलेलं, त्याचा भाऊ लहानपणापासून प्रतिभावंत होता. एका मॅचमध्ये तमीमच्या टीमला 150 धावांच टार्गेट चेस करायच होतं. त्यावेळी तमीमने एकट्याने 148 धावा ठोकल्या. त्यावेळी तमीम फक्त 13 वर्षांचा होता. तेव्हापासूनच तमीम काहीतरी मोठं करणार असा संपूर्ण कुटुंबाला विश्वास होता.

3 / 5
तमीमने फेब्रुवारी 2007 साली वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु केला. या नंतर एक महिन्याने वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी तमीमची निवड झाली. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने 51 चेंडूत 52 धावा केल्या. या पराभवामुळे टीम इंडिया ग्रुप स्टेजमधूनच वर्ल्ड कपच्या बाहेर गेली.

4 / 5
तमीम आतापर्यंत 69 टेस्ट मॅच खेळलाय. त्याच्या नावावर 5082 धावा आहेत. या फॉर्मेटमध्ये त्याने 10 शतक आणि 51 हाफ सेंच्युरी झळकवल्यात. 235 वनडे सामन्यात त्याने 8146 धावा केल्यात. वनडेमध्ये 8000 धावा करणारा पहिला बांग्लादेशी फलंदाज आहे. टी 20 मध्ये तमीमने 1758 धावा केल्यात.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.