BCCI 125 कोटी देणार, पण प्रत्येक खेळाडूला किती कोटी मिळणार? सपोर्ट स्टाफला सुद्धा तितकेच पैसे मिळणार का?
टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. या टीमसाठी बीसीसीआयने 125 कोटी रुपये प्राइज मनीची घोषणा केली आहे. आता प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला किती रक्कम येणार? सपोर्ट स्टाफला किती पैसे मिळणार? हा प्रश्न काहींच्या मनात आहे, त्याच उत्तर तुम्हाला इथे मिळेल.
Most Read Stories